अभिनेत्री सोनाली कुलकर्णी दमदार अभिनयासाठी ओळखल्या जातात
25 July 2024
Created By: आयेशा सय्यद
त्या सोशल मीडियावरही अॅक्टिव्ह असतात
सोनाली वेगवेगळ्या पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत असतात
आताही सोनाली यांनी ब्लॅक कलरच्या आऊटफिटमधील खास फोटो शेअर केलेत
मी एक फायटर आहे, म्हणत हे फोटो त्यांनी शेअर केलेत
सोनाली कुलकर्णी यांच्या फोटोंना नेटकऱ्यांनी पसंती दिलीय
एकदम भारी... तुम्हाला असंच पाहायला आवडेल. मुळात आहेच तू भारी, अशी कमेंट नेटकऱ्याने केलीय
'कामवाल्या बाई'चे फोटो पाहून नेटकरी अवाक; म्हणाले, वाटतच नाही...
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा