अभिनेत्री सोनाली सहगल आज विवाह बंधनात अडकणार आहे

सोनालीने आशीष सजनानीसोबत 5 वर्षे डेटिंग केलं आहे

सध्या सोनाली सहगलचा प्री-वेडिंग उत्सव सुरु झाला आहे

त्यामुळे सर्व चाहते सोनालीचे लग्नातील फोटो आणि व्हिडीओची वाट पाहत आहेत 

सध्या सोशल मीडियावर सोनालीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे

या व्हिडीओमध्ये सोनालीने पिंक कलरची साडी घातली आहे

पहा व्हिडीओ