तापसी पन्नूचं हटके उत्तर

बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू वेगवेगळ्या विषयांवर तिची मत सोशल मीडियावर मांडत असते.

Photo Credit : Instagram : taapsee

तिच्या चित्रापटांमधील अभिनयाला प्रेक्षकांची नेहमीच पसंती मिळते.

Photo Credit : Instagram : taapsee

रिपोर्टनुसार, डेनमार्कचा बॅडमिंटनपटू 'मॅथियास बो'ला तापसी डेट करत आहे.

Photo Credit : Instagram : taapsee

 नुकत्याच एका मुलाखतीमध्ये तापसीनं तिच्या लग्नाबाबत सांगितलं.

Photo Credit : Instagram : taapsee

तापसी म्हणाली, 'मला नेहमीच असं वाटत होतं की बॉलिवूड इंडस्ट्री बाहेरचा मुलगा मला मिळावा. करिअरच्या सुरूवातीलाच मला ती व्यक्ती मिळाली. आमच्या दोघांचे स्वभाव वेगळे आहेत. आमची संस्कृती देखील वेगळी आहे, ही गोष्ट खूप चांगली आहे.

Photo Credit : Instagram : taapsee

मला खूप बेसिक पद्धतीनं आणि ड्रामा फ्री पद्धतीनं लग्न करायचे आहे. कारण माझ्या प्रोफेशनल लाइफमध्ये देखील ड्रामा सुरू असतो. त्यामुळे मला पर्सनल लाइफमध्ये देखील ड्रामा नकोय.

Photo Credit : Instagram : taapsee

तापसीचा ब्लर हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे

Photo Credit : Instagram : taapsee

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी