तमन्ना भाटियाचा शॉर्ट शर्ट आणि डेनिम जीन्समध्ये हॉट लूक, पहा फोटो

तमन्ना भाटियाच्या नवीन लुकने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे

हा फोटो शेअर करताना तमन्ना भाटियाने Crop it like it’s hot असं कॅप्शन दिलं आहे

तमन्ना भाटियाच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे

या फोटोमध्ये अभिनत्री तमन्ना भाटिया खूप हॉट दिसत आहे

इन्स्टाग्रामवर तमन्ना भाटियाचा खूप मोठा चाहता वर्ग आहे

पहा व्हिडीओ