तमन्ना भाटियाची मालदीव सफर

तमन्ना भाटिया सध्या मालदीवमध्ये सुट्टीचा आनंद घेत आहे

Photo Credit : Instagram : tamannaahspeaks

तिच्या नवीन पोस्टने इंटरनेटवर आग  लावली आहे.

Photo Credit : Instagram : tamannaahspeaks

फोटो शेअर करत तिनं लिहिले की, "भटकत आहे पण कधीही हरवले नाही."

Photo Credit : Instagram : tamannaahspeaks

तिचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल  होत आहेत.

Photo Credit : Instagram : tamannaahspeaks

सध्या ती टॅम वेंकटेश, वरुण तेज, मेहरीन पिरजादा यांच्यासमवेत F3 च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.

Photo Credit : Instagram : tamannaahspeaks

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी