तारा सुतारियाचा भन्नाट लूक

तारा सुतारियाने एथनिक लूकमध्ये ग्लॅम कसे जोडायचे हे प्रेक्षकांना दाखवून दिलंय.

Photo Credit : Instagram : tarasutaria

लेहेंगा घालून डपातळ कंबर फ्लॉंट करताना तारा खूप सुंदर दिसते.

Photo Credit : Instagram : tarasutaria

डिझायनर्सना त्यांचे कलेक्शन प्रेक्षकांसमोर मांडायचे असते तेव्हा त्यांच्या मनात पहिले नाव ताराचंच येतं.

Photo Credit : Instagram : tarasutaria

तारा केवळ दागिनेच नाही तर अनेकदा तिच्या हेअरस्टाईल आणि मेकअपवरही प्रयोग करताना दिसते.

Photo Credit : Instagram : tarasutaria

तारा सुतारिया तिचा लेहेंगा अधिक सुंदर दिसण्यासाठी हेवी ज्वेलरी घालायला विसरत नाही.

Photo Credit : Instagram : tarasutaria

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी