तेजस्वी प्रकाशचा सोशल मीडियावर जलवा

सोशल मीडियावर तेजस्वी आणि करण या जोडीची जोरदार चर्चा आहे.

Credit : Instagram kkundrra

तेजस्वी आणि करणला हिंदी टीव्ही जगतातील सर्वात क्यूट कपल म्हटलं जाते.

Credit : Instagram kkundrra

नुकतेच तेजस्वीनं तिचे काही नवीन फोटो शेअर केले आहेत.

Credit : Instagram tejasswiprakash

हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

Credit : Instagram tejasswiprakash

तिच्या  फोटोजला चाहत्यांनी भरपूर पसंती दिली आहे. 

Credit : Instagram tejasswiprakash

 मुकूट मिळवण्याची पर्वा केली नाही, नेहमी तलवारीला प्राधान्य दिले असं कॅप्शन या पोस्ट ला तिनं दिलं आहे. 

Credit : Instagram tejasswiprakash

कमेंट्स मध्ये काही जण तिला ‘क्वीन’ म्हणत आहेत, तर काही  हार्ट इमोजी पोस्ट करत आहेत.

Credit : Instagram tejasswiprakash

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी