Photo Credit : Instagram :tejasswi prakash 

तेजस्वी प्रकाशचा गुलाबी रंगाच्या ड्रेसवर फोटोशूट

Photo Credit : Instagram :tejasswi prakash 

बिग बॉसचा 15 वा सिझन जिंकणारी अभिनेत्री तेजस्वी प्रकाशची सोशल मीडीयावर नेहमी चर्चेत असते.

Photo Credit : Instagram :tejasswi prakash 

 तिने आपल्या नव्या फोटोशूटचे फोटो आपल्या इन्साटग्रामवर शेअर केले आहेत.

Photo Credit : Instagram :tejasswi prakash 

 या फोटोची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.

Photo Credit : Instagram :tejasswi prakash 

 शेअर केलेल्या या फोटोंवर "फिलिंग पिकास्टिक" असं कॅप्शन दिलं आहे.

Photo Credit : Instagram :tejasswi prakash 

तेजस्वीच्या या फोटोवर चाहत्यांकडून लाईक आणि कमेंटचा वर्षाव होतोय

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी