अभिनेत्रीने  #unshaved  फोटो शेअर करण्याचं  कारण काय?

अभिनेत्री  तिलोत्तमा शोमने  सोशल  मिडीयावर  फोटो शेअर केला आहे.

या फोटोमध्ये तिने हात वर करुन मुद्दाम अंडरआर्ममधील केस दाखवले आहेत.

शरीर माझे आहे. त्यातील सगळ्या गोष्टी या माझ्यासाठी अभिमानाच्या आहेत,असं कप्शन तिनं दिले आहे.

तिच्या 'या' फोटोची सोशल मिडीयावर जोरदार चर्चा सुरू आहे. 

तिलोत्तमाने  नेटफ्लिक्सवरील 'सर'   चित्रपटात काम  केले आहे.

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी