उर्फी जावेदचा बिकनीवरील फोटोने नेटकरी घायाळ!

Credit : instagram | Urfi Javed

अभिनेत्री उर्फी जावेद तिच्या हटके लूकसाठी नेहमी चर्चेत असते.

Credit : instagram | Urfi Javed

उर्फीने नुकताच बिकनी परिधान केलेले फोटो इन्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेत.

Credit : instagram | Urfi Javed

या फोटोत उर्फीने  निळ्या रंगाची बिकनी परिधान केली आहे.

Credit : instagram | Urfi Javed

 उर्फीचा मादक अंदाजातील व्हिडिओ समोर

Credit : instagram | Urfi Javed

उर्फीचा मादक अंदाज पाहून चाहते घायाळ झालेत.

Credit : instagram | Urfi Javed

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी