अस्फी जावेदचा ग्लॅमरस अंदाज
अस्फी जावेद देखील सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे
ती अनेकदा तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते
अस्फीची फॅशन आणि ड्रेसिंग सेन्स पाहून तुम्ही तिची बहीण उर्फी जावेदला विसराल
अस्फी जावेद काळ्या रंगाचा ड्रेस घालून सोफ्यावर बसून पोज देताना दिसत आहे
या फोटोत अस्फी तिची बहीण उर्फी जावेदसोबत दिसत आहे
या फोटोत अस्फी काळ्या रंगाचा ड्रेससोबत काळ्या रंगाचे लांब बूट घातले आहेत
चाहत्यांना अस्फी जावेदची फॅशन आणि ड्रेसिंग सेन्स खूप आवडतो.