मुस्लिम व्यक्तीशी विवाह, पण मी फक्त...

6 June 2025

Created By: Namrata Patil

उर्मिला मातोंडकर आजही अधूनमधून चर्चेत असते

कसदार अभिनेत्री म्हणून उर्मिलाकडे पाहिलं जातं

उर्मिलाने मोहसीन अख्तरशी विवाह केला होता

तिने गेल्यावर्षी घटस्फोटासाठी अर्ज केला होता

उर्मिलाने एका मुलाखतीत मोठी विधान केली होती

मी हिंदू आहे आणि मी हिंदू धर्माचंच पालन केलंय

आज जो हिंदू धर्म सांगितला जातो तो मला मान्य नाही

मुस्लिम व्यक्तीशी लग्न केलं तरी मी हिंदू धर्म मानते

असं उर्मिलाने तिच्या मुलाखतीत म्हटलं होतं