अस्सल मराठमोळं सौंदर्य, या अभिनेत्रीच्या लुकची सर्वत्र चर्चा

वीणा जगतापने तिच्या अभिनयाची सुरुवात राधा प्रेम रंगी रंगली या मालिकेतून केली आहे

या मालिकेतील अभिनेत्रीची भूमिका प्रचंड प्रेक्षकांना आवडली होती 

वीणा जगतापने तिचे वेगवेगळ्या लुकमधील फोटो शेअर केले आहेत 

या फोटोमधील अभिनेत्रीचं सौंदर्य चाहत्यांना आकर्षित करत आहे

या पिवळ्या रंगाच्या साडीमध्ये वीणा खूप सुंदर दिसत आहे

तिच्या या फोटोवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे

पहा व्हिडीओ