विद्या बालनचा अफाट संघर्ष

प्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालनला सुरुवातीपासूनच अभिनय क्षेत्रात करिअर करायचे होते.

Photo Credit : Instagram : balanvidya

बॉलीवूडमध्ये स्थान मिळवण्यासाठी विद्याला मोठा संघर्ष करावा लागला. 

Photo Credit : Instagram : balanvidya

विद्याने 'हम पाँच' या टीव्ही मालिकेपासून छोट्या पडद्यावरील अनेक जाहिरातींमध्ये काम केलं.

Photo Credit : Instagram : balanvidya

'परिणीता' या चित्रपटासाठी विद्याला 60 हून अधिक स्क्रीन टेस्ट द्याव्या लागल्या होत्या.

Photo Credit : Instagram : balanvidya

मात्र 'परिणीता' चित्रपटाने  विद्या बालनचे आयुष्य पूर्णपणे बदलून टाकलं.

Photo Credit : Instagram : balanvidya

'भूल भुलैया','द डर्टी पिक्चर','कहानी', जलसामधील दमदार अभिनयानं विद्यानं वेगळी छाप सोडली आहे.

Photo Credit : Instagram : balanvidya

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी