वृषिका मेहताचं लाल इश्क, शेअर केले खास फोटो

अभिनेत्री वृषिका मेहताने तिचे लेटेस्ट फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत 

लाल रंगाच्या या ड्रेसमध्ये अभिनेत्री वृषिका मेहता खूप सुंदर दिसत आहे

लाल रंगाच्या गाऊनमधील फोटोंनी चाहत्यांना घायाळ केलं आहे

या ड्रेसमध्ये अभिनेत्री वृषिका मेहताने वेगवेगळ्या पोज दिल्या आहेत 

सोशल मीडियावर वृषिका मेहताचा खूप मोठा चाहता वर्ग आहे

पहा व्हिडीओ