या अभिनेत्री झाल्या होत्या 'कास्टिंग काऊच'च्या शिकार

A लिस्ट, B लिस्ट, सुपरस्टार यांची मुलीनं सेटवर बायकोसारखं वागावं ही  अपेक्षा - कंगना रनौत

Photo Credit : Instagram : Kangna Ranaut

 एकदा दक्षिणेतील एका अभिनेत्याने मला रूम फोन केला आणि फ्लर्ट करण्याचा प्रयत्न केला, मी त्याच्याशी खूप उद्धट बोलले - राधिका आपटे

Photo Credit : Instagram : Radhika Apte

अशी माणसं सगळीकडे असतात.  मॉडेलिंगच्या दिवसांपासून ते बॉलिवूडपर्यंत, मी त्यांना प्रत्येक वेळी पाहिले आहे - चित्रांगदा सिंग

Photo Credit : Instagram : Chitrangada Singh

एका दिग्दर्शकासोबत रेकेसाठी जायचे होतं आणि मला सांगण्यात आलं 'मला तुमच्या शरीराचा प्रत्येक इंच जाणून घ्यायचा आहे' - सुरवीन चावला

Photo Credit : Instagram : Surveen Chawla

स्वत: अनेक प्रसंगी याचा सामना केला आणि त्यामुळे चित्रपट मिळाला नाही - स्वरा भास्कर

Photo Credit : Instagram : Swara Bhaskar