मराठी चित्रपटांची प्रसिद्ध अभिनेत्री सई ताम्हणकर प्रत्येक काम पूर्ण निष्ठेने करते. सिनेमा असो वा वेब सिरीज ती स्वत: ला त्यात झोकून देते

मराठी चित्रपटांची ही तारका सध्या बॉलिवूडमध्येही चांगलेच नाव करत आहे

मराठी सिनेसृ्ष्टीतील बोल्ड आणि ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून सईकडे पाहिले जाते

ती आपल्या चाहत्यांच्या टचमध्ये राहण्यासाठी अॅक्टीव्ह राहते, हटके स्टाईल आणि फॅशनमधील स्वतःचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

स्मिता गोंदकर तिच्या ग्लॅमरस आणि बिनधास्त अंदाजामुळे कायम चर्चेत असते

ती सतत आपले फोटो सोशल मिडीयाच्या माध्यमातून टाकत असते. तिने नुकताच आपले काही फोटो इस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. ज्यात तिने साडी परिधान केली आहे

या फोटोत सईत साडीत जलवा भरसवत आहे. तर तीने, दरम्यान मी MHJ बद्दल विचार करत आहे! असा कॅप्शन दिला आहे

फॅन्सनाही साडीमधला तिचा हा अंदाज आवडला आहे. त्यांनी फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी