अदा शर्मा नेहमीचं चर्चेत असते
Credit: Adah Sharma
अदाने सुंदर ड्रेसमध्ये एक फोटो इन्स्टावर शेअर केला आहे
Credit: Adah Sharma
या फोटोमध्ये अदा जबरदस्त पोज देताना दिसली
Credit: Adah Sharma
डीप नेक ड्रेसमधली अदाची स्टाइलही अप्रतिम दिसत होती
Credit: Adah Sharma
अदा शर्मा सोशल मीडियावर सक्रिय असते
Credit: Adah Sharma
अदाने 1920 या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
Credit: Adah Sharma