सोशल मीडियावर अदा खान कायम चर्चेत असते.

रेड आउटफिटमध्ये अदा खूपच सुंदर दिसत होती.

अदाचा परफेक्ट लूक पाहुन चाहते घायाळ झाले आहेत.  

मोकळ्या केसांमध्ये अदा खान खूपच सुंदर दिसत आहे. 

अदा खान सोशल मीडिया वर नेहमीच एक्टिव असते. 

अदा खानचे इन्स्टाग्रामवर 3.6 मिलीयन फॅलोर्वस आहेत. 

पाढंऱ्या ड्रेस मध्ये अदा खान युजर्सना भुरळ पाडत आहे.  

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी