अभिनेत्री अदा शर्मा आपल्या लूकने अनेक चाहत्यांच्या मनावर राज्य करते.

Credit: adah_ki_adah

अदाने आपले नवीन फोटो इन्स्टावर शेअर केलेत.

Credit: adah_ki_adah

फोटोत बिकनीमध्ये अदा शर्माचा बोल्ड अंदाज पाहायला मिळतोय.

Credit: adah_ki_adah

बिकनीसोबत अदाने श्रग परिधान केला होता.

Credit: adah_ki_adah

सोशल मीडियावर अदा शर्माचे लाखोच्या संख्येत फोलोवर्स आहेत.

Credit: adah_ki_adah

चाहत्यांनी तिच्या या फोटोंना चांगलीच पसंती दर्शवली आहे.

Credit: adah_ki_adah

Credit: adah_ki_adah

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी