पारंपरिक लूकमध्ये सुंदर दिसते अदिती राव हैदरी

Created By: Shweta Walanj

अदिती राव हैदरी हिने 'हीरामंडी' सीरिजमध्ये महत्त्वाची भूमिका साकारली आहे.

चाहत्यांना देखील अभिनेत्रीची भूमिका आवडली.

शिवाय अदितीच्या लूकने देखील चाहत्यांना घायाळ केलं आहे.

साडीमध्ये अदितीचं सौंदर्य फुलून दिसत आहे.

पारंपरिक लूकमध्ये अदितीचं सौंदर्य फुलून दिसत आहे.

अदिती राव हैदरी हिने 'हीरामंडी' सीरिजमध्ये महत्त्वाची भूमिका साकारली आहे.