कियारा आडवाणी सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते 

कियाराने फ्रंट ओपन स्टायलिश वनपीस परिधान केला आहे

कियाराने लूक पूर्ण करण्यासाठी गोल्डन ज्वलरी देखील घातली आहे 

कियारा आडवाणीने काही फोटो शेअर केले आहेत ज्यामध्ये कियारा खूप सुंदर दिसते

कियाराचा हा लूक चाहत्यांच्या पसंतीत आला आहे 

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी