स्क्रॅपिंग पॉलिसीचे  फायदे

वाहन स्क्रॅप केल्यानंतर एक सर्टिफिकेट मिळेल. ते दाखवल्यानंतर शोरुममध्ये वाहन खरेदी करताना 5 टक्के सूट मिळेल.

गाडी स्कॅप केल्यावर त्याच्या किंमतीची  4-5 टक्के रक्कम मालचाला दिली जाईल.

नव्या गाडीच्या रोड टॅक्समध्ये 3 वर्षांसाठी 25 टक्के रोड टॅक्समध्ये सूट मिळेल.

नव्या गाडीचे रजिस्ट्रेशन करताना रजिस्ट्रेशन फी माफ केली जाणार आहे.