धनुष आणि ऐश्वर्या विभक्त

धनुष आणि ऐश्वर्याचा 2004मध्ये विवाह झाला होता

लग्नाच्या 18 वर्षानंतर धनुष आणि ऐश्वर्या विभक्त झालेत.

धनुषनं अधिकृत घोषणा त्याच्या सोशल मीडियावर शेअर केली. 

Photo credit : Instagram | Aishwaryaa  Dhanush

धनुषच्या घोषणेनंतर  फॅन्सला मोठा धक्का बसला आहे.

Photo credit : Instagram | Aishwaryaa Dhanush

आपल्या निर्णयाचा आदर करावा, असं त्यानं चाहत्यांना सांगितलं.