अग्नि देव चोप्रा हा बॉलिवूडच्या प्रसिद्ध डायरेक्टर-प्रोड्युसर विधु विनोद चोप्राचा मुलगा आहे.
अग्नि देव चोप्राने फक्त 8 फर्स्ट क्लास सामने खेळले आहेत आणि आतापर्यंत 7 शतकं ठोकली आहेत.
अग्नि देव चोप्राने आतापर्यंत 1367 धावा केल्या आहेत. यात त्याची सरासरी 91.13 इतकी आहे. अग्नि देव चोप्रा भारतीय संघाचा ओपनर शुबमन गिलचा चांगला मित्र आहे.