एका कुटुंबातील इतक्या सदस्यांना पीएम किसानचा लाभ, हे आहे उत्तर

13 June 2024

Created By:  Kalyan Deshmukh

पीएम किसानचा 17 वा हप्ता बँकेत जमा 

लाभ न मिळाल्यास pmkisan.gov.in वर जा

कुटुंबातील एखादी व्यक्ती लाभार्थी असेल तर नाही मिळत रक्कम

नियमानुसार कुटुंबातील पती-पत्नीपैकी एकालाच मिळते ही रक्कम 

आधारचा डेटाबेसच्या मदतीने योग्य लाभार्थ्याला मिळतो लाभ 

डेटाबेसमध्ये कुटुंबातील इतर सदस्यांची माहिती असते

आधार डेटाबेसच्या मदतीने गडबड ओळखून नाव कमी करण्यात येते

जांभळ्या साडीमध्ये अवनीत कौर, हॉट अदा पाहून चाहते फिदा