शेतकऱ्यांना लॉटरी; PM Kisan चा  19 वा हप्ता या दिवशी  

11 February 2025

Created By:  Kalyan Deshmukh

शेतकऱ्यांना आता पीएम किसान योजनेच्या रक्कमेची प्रतिक्षा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बिहार दौऱ्यादरम्यान मिळणार रक्कम

पुढील दहा दिवसात त्यांचा बिहार दौरा

येत्या 24 फेब्रुवारी रोजी शेतकऱ्यांना हप्ता मिळण्याची शक्यता

त्यापूर्वी शेतकऱ्यांनी ई-केवायसी पूर्ण करणे आवश्यक

PM Kisan Scheme मध्ये वर्षाकाठी 6,000 रुपये 

ही रक्कम वाढण्याची शक्यता मावळली, बजेटमध्ये नाही घोषणा