अखेर कांदा होणार स्वस्त; मोठा निर्णय

केंद्र सरकारने दिले दिवाळीचे मोठे गिफ्ट

कांदा निर्यातीवरील 40 टक्के शुल्काचा निर्णय मागे 

कांदाबद्दलचा केंद्र सरकारने काढला जीआर 

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांची माहिती

शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण 

70 ते 80 रुपये किलो सध्याचे कांद्याचे भाव

केंद्र सरकारच्या निर्णयाचे करण्यात आले स्वागत