रोहित शर्माने चिंता  व्यक्त व्यक्त केली होती. 

बीसीसीआय या मुद्यावर गंभीर आहे. 

मुंबईची हवा प्रदूषित झालीय. 

मॅच दरम्यान फटाके फोडण्यावर बंदी असेल.  

प्रदूषणाची पातळी वाढू  नये म्हणून निर्णय. 

वानखेडेवर 2 नोव्हेंबरला IND vs SL सामना. 

टीम इंडियाने 6 पैकी 6 सामने जिंकले. 

Beauty Princess अवनीत कौरचा हॉट लुक, पाहा फोटो