AI चा नादच खुळा, आदिपुरुषमधील कलाकारांचे तयार केले जबरदस्त लूक, पहा फोटो

आदिपुरुष हा चित्रपट 16 जून 2023 रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला आहे

आदिपुरुषमधील कलाकारांचे लूक पाहून चाहत्यांनी चित्रपटाला ट्रोल केलं आहे

त्यामध्येच आता AI ने आदिपुरुष चित्रपटामधील काही कलाकारांचे फोटो तयार केले आहेत 

आदिपुरुष चित्रपटामधील अनेक कलाकारांचे लूक पाहून चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे

नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सैफ अली खान अशा कलाकारांचे फोटो ट्रोल केले आहेत