Airtel ची सर्वात स्वस्त ऑफर, देतेय Jio ला टक्कर
Airtel ने Jio ला टक्कर देण्यासाठी नवीन रिचार्ज प्लान लॉन्च केला आहे
हा रिचार्ज प्लान 219 रुपयात एक महिना आहे. यामध्ये तुम्हाला फ्री राउटर आणि इंटरनेट स्पीड जास्त देण्यात आला आहे
Airtel ने हा प्लान गुपचूप लॉन्च केला असून या प्लानची अधिक माहिती त्यांच्या वेबसाइटवर दिली आहे
या रिचार्जमध्ये ग्राहकाला इंटरनेटचा स्पीड 10 Mbps इतका देण्यात आला आहे. हा प्लान फ्री राउटरसोबत आहे
या प्लानमध्ये ग्राहकाला एकूण 3101 रुपये भरावे लागतील. त्यासोबतच GST देखील भरावा लागेल.
Airtel चा हा प्लान बिहार, यूपी आणि आंद्रप्रदेश या शहरांसाठी लॉन्च झाला आहे. या रिचार्जमध्ये ग्राहकाला कोणत्याही OTT आणि लाईव्ह टीव्हीचा फायदा मिळणार नाही
त्यासोबतच Jio Fiber Backup Plan हा 198 रुपये असून त्यामध्ये ग्राहकाला 10 Mbps इतका स्पीड मिळणार आहे. त्याबरोबरच 16 OTT आणि 550 लाईव्ह टीव्ही चैनल पाहता येतात.
ही प्लान 5 महिन्यासाठी देखील आहे. तुम्ही या प्लानला एक दिवस पुढे देखील वापरू शकता.