अजय देवगनची मुलगी न्यासा देवगन नेहमी चर्चेत असते

काही दिवसांपूर्वी तिचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता

न्यासा देवगनचे पार्टीमधील फोटो आणि व्हिडीओ देखील व्हायरल होत आहेत

न्यासा नेहमी तिचे पार्टीमधील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत असते

सध्या न्यासा देवगनने लेहंग्यामध्ये फोटोशूट केलं आहे

या फोटोमध्ये न्यासाचा लूक खुप सुंदर दिसत आहे

पहा व्हिडीओ