आकाश, ईशा, आनंद आणि रोशनी; अंबानी-अदानींची मुलांनी कोणत्या शाळांमध्ये शिक्षण घेतलं

मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी यांनी येल यूनिवर्सिटीमधून साइकोलॉजी आणि साउथ एशियन स्टडीजमधून शिक्षण घेतलं आहे

रोशनी नादर मल्होत्रा ही उद्योगपती शिव नादर यांची मुलगी आहे. तिने Northwestern University मधून Mass Communication केलं आहे 

उद्योगपती अजय पीरामल यांचा मुलगा आनंद पीरामल यांनी मुंबईच्या Cathedral and John Connon School मधून शिक्षण घेतलं आहे

मुकेश अंबानी यांचा मोठा मुलगा आकाश अंबानी यांनी ब्राउन यूनिवर्सिटीमधून अर्थशास्त्रची डिग्री घेतली आहे

रिशद प्रेमजी हे अरबपति अजीम प्रेमजी यांचा मुलगा आहे. त्यांनी Wesleyan University मधून अर्थशास्त्रमध्ये स्नातकची डिग्री आणि त्यासोबत  हार्वर्डमध्ये MBA ची उपाधि प्राप्त केली आहे

अदार पूनावाला यांचं शिक्षण द बिशप स्कूल (पुणे) आणि सेंट एडमंड्स स्कूल कैंटरबरी आणि त्यानंतर बाद वेस्टमिंस्टर विश्वविद्यालयमध्ये झाले आहे