अभिनेत्री आलिया भटचा चंदेरी साडीतला लूक
अभिनेत्री आलिया भट तिच्या 'गंगूबाई काठियावाडी' चित्रपटाच्या प्रमोशनासाठी खूप व्यस्त आहे.
आलिया भटचा सोशल मीडीयावर मोठा चाहतावर्ग आहे.
या फोटोत आलियाने चंदेरी रंगाची साडी परिधान केली आहे.
आलियाचा 'गंगूबाई काठियावाडी' चित्रपटात 'गंगूबाई'ची व्यक्तीरेखा साकारली आहे.
तिने चित्रपटात केलेला अभिनायाची सर्वत्र चर्चा होतेय.
आलियाचा येणारा आगामी चित्रपटात 'आरआरआर' 25 मार्चला प्रदर्शित होणार आहे.