अभिनेत्री आलिया भट्टचा गंगूबाई लूक!

अभिनेत्री आलिया भट्टचा 'गंगूबाई काठियावाडी’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करताना दिसतोय.

Credit : instagram | alia bhatt

आलियाने या चित्रपटात 'गंगूबाई काठियावाडी'ची भूमिका साकारली आहे.

Credit : instagram | alia bhatt

आलियाने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर पांढऱ्या रंगाची साडी परिधान करुन काही फोटो शेअर केलेत.

Credit : instagram | alia bhatt

चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी आलियाने पांढऱ्या रंगाची साडी परिधान केली आहे.

Credit : instagram | alia bhatt

'गंगूबाई काठियावाडी' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच धूमाकूळ घालतोय

Credit : instagram | alia bhatt

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी