गंगूबाईच्या प्रमोशनसाठी आलियाचा नवा लूक

पांढर्‍या साडीत दंग झालेला आलियाचा फ्लॉवर प्रिडेटर लूक

Credit : instagram | aliaabhatt

गंगूबाई काठियावाडी रिलीज होण्यापूर्वी आलिकाचा नवीन लूक

Credit : instagram | aliaabhatt

केसात चांदीचे झुमके आणि पांढरी फुले

Credit : instagram | aliaabhatt

गंगूबाईच्या प्रमोशनसाठी आलियाने हा रंग लॉक केला आहे.

Credit : instagram | aliaabhatt

आलियाच्या पांढऱ्या साडीतील फोटोमुळे इंटरनेटचा पारा चढला

Credit : instagram | aliaabhatt

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी