बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट सध्या तिच्या आगामी डर्लिंग चित्रपटामुळे चर्चेत आहे
आलियाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत
या फोटोत आलिया काळा रंगाच्या ड्रेसमध्ये दिसली
फोटोत आलियाच्या चेहऱ्यावर प्रेग्नेंसी ग्लो स्पष्टपणे दिसत आहे
प्रेग्नेंसी दरम्यान आलिया तिच्या सिनेमाचे प्रमोशन करत आहे