बदाम

खा

फॅट

कमी करा

बदाम

खा

फॅट

कमी करा

एका संशोधनानुसार, बदाम आपल्या पोटावरील चरबी कमी करते, ज्यास बेली फॅट असेही म्हणतात.

बदाम

खा

फॅट

कमी करा

संशोधनानुसार, जर तुम्ही दररोज 40 ग्रॅम बदामांचे सेवन केले तर खराब कोलेस्ट्रॉल आणि पोटाची चरबी कमी होईल.

बदाम

खा

फॅट

कमी करा

बेली फॅट खूप धोकादायक आहे. यामुळे हृदयरोग होण्याचा धोका लक्षणीय प्रमाणात वाढतो.

बदाम

खा

फॅट

कमी करा

बदाममध्ये मॅग्नेशियम, तांबे, व्हिटॅमिन-ई आणि फायबर घटक समाविष्ट

बदाम

खा

फॅट

कमी करा

बदाममधील हे घटक आपले वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत करते

बदाम

खा

फॅट

कमी करा

प्रथिनेयुक्त बदाम आपले स्नायू तयार करण्यात मदत  करतात

बदाम

खा

फॅट

कमी करा

यासह बदाममध्ये आढळणारे फॅट चांगले आणि निरोगी असते

बदाम

खा

फॅट

कमी करा

जे आपल्या शरीराचे बॉडी मास इंडेक्स म्हणजे बीएमआय संतुलीत ठेवते

बदाम

खा

फॅट

कमी करा

बदामांमध्ये प्रथिने, फायबर आणि निरोगी चरबी असते

बदाम

खा

फॅट

कमी करा

हे घटक आपली भूक नियंत्रित करण्यास उपयुक्त ठरतात