आयुर्वेदात काळ्या मनुका हा आरोग्यासाठी रामबाण उपाय मानला जातो.

काळ्या मनुकामध्ये व्हिटॅमिन के, फायबर आणि पोटॅशियम सोबत व्हिटॅमिन सी असते.

काळ्या मनुकामध्ये असलेले अँटी-ऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी त्वचा निरोगी आणि आतून चमकदार ठेवण्यास मदत करतात.

बद्धकोष्ठतेपासून आराम मिळण्यासाठी काळे मनुके रात्री भिजून सकाळी ते पाणी प्यावे.

कॅल्शियम युक्त काळ्या मनुका पाण्यामुळे हाडे मजबूत राहण्यास मदत होते.

मनुकामध्ये आढळणारे पॉलीफेनॉल रक्तदाब कमी करण्यातही महत्त्वाची भूमिका बजावू शकतात.

रोज काळ्या मनुका पाणी प्यायल्याने शरीरातील हार्मोन्स संतुलित ठेवता येतात.