विहिरीचा आकार गोल का असतो? 

जाणून घ्या

बहुतांश विहिरी आकाराने गोल का असतात? 

तुम्हाला माहित का? 

विहिरीचा आकार गोल  असण्यामागे वैज्ञानिक  कारण आहेत. 

गोल विहिरी या इतर विहिरींच्या तुलनेत मजबूत असतात.

विहिर गोल असल्याने पाण्याचा दाब सर्वत्र समान विभागला जातो.

गोल विहिर बनवणे  फार सोपे असते. 

गोल आकार असल्याने  विहिर पडण्याची शक्यता  फार कमी असते.