मुलगी ईशा अंबानीच्या आनंदामध्ये सहभागी झाले मुकेश अंबानी, पहा फोटो

ईशा अंबानी आणि आनंद पीरामल यांनी एका ग्रैंड पार्टीचं आयोजन केलं होतं

या पार्टीसाठी संपूर्ण अंबानी कुटुंब ईशा अंबानी यांच्या घरी दाखल झाले होते

ईशा आणि आनंद पीरामल यांच्या पार्टीमध्ये मुकेश अंबानी, नीता अंबानी, आकाश अंबानी आणि श्लोका मेहता उपस्थित होते

ईशा अंबानीच्या पार्टीमध्ये मुकेश अंबानी यांनी निळ्या रंगाचा कुर्ता-पायजामा परिधान केला होता तर नीता अंबानींनी निळ्या रंगाची साडी घातली होती 

अंबानी कुटुंबाची मोठी सून पिवळ्या रंगाच्या स्कर्ट आणि फुल स्लीव्स टॉपमध्ये स्टाइलिश दिसत होती 

आकाश अंबानी यांनी पार्टीसाठी लाइट ब्लू रंगाचा कुर्ता पायजामा घातला होता.