क्रिकेटर अंबाती रायडूने IPL मधून निवृत्ती घेण्याची घोषणा केली.

credit: social Media

10 मिनटांनी अंबाती रायडूने ट्वीट डिलीट केलं.

credit: social Media

ट्वीटमध्ये रायडूने आपल्या 13 वर्षांचा प्रवासाबाबत बोलला होता.

credit: social Media

CSK संघाच्या व्यवस्थापकीय संचालकाने ही बातमी चुकीची आहे असे सांगितले.

credit: social Media

2019 मध्ये रायडूने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती.

credit: social Media

रायडूने ईमेल पाठवून पुन्हा क्रिकेट खेळण्याची इच्छा दर्शवली.

credit: social Media

अंबाती रायडूने आतापर्यत IPL मध्ये 187 सामने खेळला आहे.

credit: social Media

अंबाती रायडूने IPL मध्ये 3290 धावा बनवल्या आहेत.

credit: social Media

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी