मटणावर ताव, 200 सिगारेट आणि दारू... बिग बींचं लाइफ कसं होतं?

6 June 2025

Created By: Namrata Patil

बिग बी अमिताभ बच्चन यांच्या लाइफस्टाइलची खूप चर्चा होते

अमिताभ बच्चन खूप शिस्तप्रिय व्यक्ती आहेत

पण एकेकाळी त्यांची लाइफस्टाइल अत्यंत विचित्र होती

80 च्या दशकात त्यांनी एका मुलाखतीत त्यावर भाष्य केलं होतं

मी पूर्वी मटण खायचो, दारू प्यायचो आणि सिगारेटही ओढायचो

त्यांच्या घरातील सर्व मांसाहारी आहेत, पण वडील शाकाहारी होते

कोलकात्यात राहत असताना बिग बी रोज 200 सिगारेट प्यायचे

मुंबईत आल्यावर मात्र त्यांनी या सवयी सोडून दिल्या

एकदा दारूची गरज नसल्याची जाणीव झाली अन् त्यांनी दारू सोडली