गायक, बँक व्यवस्थापन, मॉडेलिंग असो की राजकारण, अमृता फडणवीस यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. 

महाराष्ट्रातील राजकारणात आणि समाजकारणात त्या सतत चर्चेत असतात. आता ही त्या पुन्हा चर्चेत आल्या आहेत. त्यांना ब्रिटनच्या संसदेचा एक मोठा पुरस्कार मिळाला आहे

अमृता फडणवीस यांनी म्हटले की ब्रिटनच्या संसदेत 'भारत-यूके संबंध' या विषयावर बोलणे ही मोठी बाब

तर ब्रिटनच्या संसदेकडून 'शिरोमणी पुरस्कार' मिळणे ही सन्मानाची गोष्ट आहे

अमृता यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करताना म्हटले की, त्यांच्या प्रयत्नांमुळे भारत-यूके संबंध अधिक दृढ झाले आहेत

या दरम्यान अमृता फडणवीस यांनी उपस्थित मान्यवरांसोबत चर्चा ही केली

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रयत्नांमुळे भारत-यूके संबंध अधिक दृढ झाले आहेत

या दरम्यान अमृता फडणवीस यांनी 29 जून रोजी लंडनला पोहोचून BAPS श्री स्वामीनारायण मंदिराला भेट दिली होती

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी