अभिनेत्री अमृता खानविलकरने मराठी चित्रपटांव्यतिरिक्त हिंदी चित्रपटांत काम केले आहे

अमृताने आपल्या अभिनयाची चमक 'राझी' या हिंदी चित्रपटात दाखवली 

मात्र सध्या ती चित्रपटांव्यतिरिक्त तिच्या फोटोमुळे जादा चर्चेत असते

तिने नुकताच तिचे हॉट, सेक्सी आणि बोल्ड फोटो सोशल मिडीयावर शेअर केले आहेत

अमृताने वेस्टर्न लूकमध्ये ग्लॅमरस फोटोशूट केला आहे. तो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

तिच्या या नव्या लूकवर चाहतेही फिदा झालेले दिसून येत आहेत.

तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी अरे कोई एसी लगाओ, stunning,या सारख्या कमेंट केल्या आहेत

अमृताच्या लूक बरोबरच तिने दिलेल्या हॉट पोझ चाहत्यांना घायाळ करत आहे