अभिनेत्री अमृता खानविलकर सोशल मिडीयावर सतत सक्रीय असते

अमृता आपले फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते

नुकताच तिने गुलाबी साडीतले फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत

ज्यात अमृताचा खास मराठमोळा हटके लुक पहायला मिळतस आहे

तिने सागरिका रायच्या कलेक्शनमधील गुलाबी रंगाची साडी तर कांक्षीनीब्रँडची ज्वेलरी घातलेली आहे

तिने नाकात नथ, कपाळावर टिकली, कानात झुमके असा लुक केला आहे

साडीतीलतील या लूकमध्ये ती एकदम परफेक्ट दिसत आहे.

अमृताचे हे फोटो चाहत्यांना घायाळ करत आहे 

तिच्या या फोटोंवर लाईक आणि कंमेंट पडत आहेत. 

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी