अभिनेत्री अमृता खानविलकर तिच्या सौंदर्याने अनेक चाहत्यांच्या मनावर राज्य करते.
ती चाहत्यांसाठी आपले अनेक फोटो सोशल मीडीयावर शेअर करते.
Credit: Instagram | Amruta Khanvilkar
नुकताच अमृताचा 'चंद्रमुखी' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आहे.
Credit: Instagram | Amruta Khanvilkar
अमृताचे इंन्स्टाग्राम अकाऊंटवर 1.7 मिलियन फॉलोवर्स आहेत.
Credit: Instagram | Amruta Khanvilkar
अमृताने चित्रपटातल्या 'चंद्रा' या पात्राचे व्यक्तिमत्व साकारले आहे.
Credit: Instagram | Amruta Khanvilkar
तिने चित्रपटातल्या साकारलेल्या पात्राचे फोटो आपल्या इंन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेत.
Credit: Instagram | Amruta Khanvilkar
तिच्या या फोटोला चाहत्यांनी लाईक आणि कमेंटचा वर्षाव केलाय.
Credit: Instagram | Amruta Khanvilkar