Credit: Instagram | Amruta Khanvilkar
अभिनेत्री अमृता खानविलकर सोशल मीडीयावर नेहमी सक्रिय असते.
Credit: Instagram | Amruta Khanvilkar
अमृताचा सोशल मीडीयावर मोठा चाहतावर्ग आहे.
अमृताचा इंन्स्टाग्राम अकाऊंटवर 1.6 मिलियन फॉलोवर्स आहेत.
Credit: Instagram | Amruta Khanvilkar
अमृताने काही फोटो आपल्या इंन्स्टावर शेअर केले आहेत.
Credit: Instagram | Amruta Khanvilkar
या फोटोत अमृताने पांढऱ्या रंगाची साडी परिधान केली आहे.
Credit: Instagram | Amruta Khanvilkar
हे फोटो अमृताने 'चंद्रमुखी' या चित्रपटाच्या प्रमोशन करण्यासाठी केले आहेत.
Credit: Instagram | Amruta Khanvilkar