गणपती
विशेष माहिती
गणपती
विशेष माहिती
गणपती किंवा गणेश म्हणजे गणांचा स्वामी, असा उल्लेख शास्त्रात आढळतो
गणपती
विशेष माहिती
ब्रह्मणस्पती या देवाला ऋग्वेदात ‘गणपति’ हे विशेषण वरील अर्थी योजले आहे.
गणपती
विशेष माहिती
गणपतीच्या मूर्तीचे वर्णन, ‘तत्पुरुष’, ‘वक्रतुंड’ व ‘दंति’ या विशेषणांनी युक्त आहे.
गणपती
विशेष माहिती
गणपत्यथर्वशीर्ष ह्या उपनिषदात गणपती देवाच्या मूर्तीचे वर्णन आले आहे.
गणपती
विशेष माहिती
परंतु हेही उपनिषद ईशादी प्राचीन उपनिषदांत इतिहासज्ञ अंतर्भूत करीत नाहीत.
गणपती
विशेष माहिती
महाभारत लिहिले तेव्हा व्यासमुनींचा लेखक गणपती देवता होते, असे संदर्भ आढळतात.
गणपती
विशेष माहिती
गणपती किंवा गणेश ही विशेषणे मुळात रुद्र-शिवाची असावीत.
गणपती
विशेष माहिती
नाटयशास्त्रात गणपती, गणेश, गणराज अशा अर्थाची विशेषणे रुद्राला लावल्याचे आढळते.