उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी इंगेजमेंट राधिका मर्चेंटसोबत झाली आहे

अनंत अंबानी यांच्या इंगेजमेंटचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत

ज्यामध्ये राधिकाचा लहंगा हा अबू जानी आणि संदीप खोसलाने डिझाईन केला आहे

राधिकाने या फोटोमध्ये लहंग्यासोबत हाफ स्लीव ब्लाऊज घातला आहे

ज्यामध्ये राधिका मर्चेंटचा लूक हा खूप सुंदर दिसत आहे

या फोटोमध्ये राधिकाने गुलाबी दुपट्टा देखील घेतला आहे

पहा व्हिडीओ